खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …
Read More »लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 …
Read More »खानापूर भूविकास बँकेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड; दोन जागांसाठी 28 रोजी मतदान
खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी …
Read More »श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्ससाठी १२००० रु. पहिले बक्षीस तर ७००० रु. हजार व सोलो वरिष्ठ (मोठा) गटासाठी ११००० रु. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर ५००० रु. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर सोलो कनिष्ठ (लहान) गटासाठी ६००० …
Read More »सीमाप्रश्नी निर्णायक लढ्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग
अध्यक्षपदी शुभम शेळके तर कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक कोरे गल्लीचे ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली. सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील …
Read More »सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
येळ्ळूर : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच सामान्य ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य शामराव पाटील होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश मरगाळे, मार्गदर्शक राजेंद्र मुतगेकर, प्रमुख पाहुणे …
Read More »श्री साई सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप
सदलगा : चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील श्री साई सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित वर्गाच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने उघड्यावर झोपडीत राहणाऱ्या लहान बाळांना व स्त्री-पुरुषांना थंडीपासून संरक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेवून संस्थेचे संस्थापक माननीय श्री. महादेवराव भीमा मधाळे यांनी …
Read More »खादरवाडी येथील बकापाच्या वारीला समाजकंटकांनी लावली आग
बेळगाव : खादरवाडी गावच्या बकापाच्या वारीला काही अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जनावरांच्या चाऱ्याचे, शेत पिकाचे शेतकऱ्यांच्या काजू, आंब्याच्या बागांचे लाखो रुपयाचे नुकसान केले ही बातमी गावात समजतात सर्व शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन आग लागलेली त्या ठिकाणची पाहणी केली. या आगीत शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले …
Read More »जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) यांच्यावतीने २४ रोजी मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) यांच्यावतीने श्रीमती सोनाबाई मांगीलाल सामसुखा हेल्थकेअर प्रस्तुत व के.एल.ई. संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय नेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हलगा येथे मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता येथील …
Read More »‘डिजिटल अटक’ घोटाळ्यात ११.८ कोटीची फसवणूक
बंगळूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची तक्रार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू बंगळूर : एक ३९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता “डिजिटल अटक” घोटाळ्याचा बळी ठरला आणि त्याने ११.८ कोटी रुपये गमावले, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्यांनी दावा केला की त्याच्या आधार कार्डचा मनी लॉन्ड्रिंगसाठी बँक खाती उघडण्यासाठी गैरवापर केला जात आहे, असे पोलिसांनी सोमवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta