राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला दुष्काळ, उन्हाळ्यातील दुष्काळ, अतिवृष्टी महापूर काळात शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह, ऊस, तंबाखू, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याशिवाय दरवर्षी हंगाम काळात विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे शेकडो एकरातील ऊस जळत आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रयत संघटना शासनाला …
Read More »बक्कापाची वारी विकण्यासाठी पुढाकार घेतलेल्या दलालांनी आजच्या बैठकीला उपस्थित रहावे; अन्यथा घरासमोर निदर्शने
बेळगाव : बक्कापाची वारी विकण्यासाठी जे दलाल पुढे आलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे करायचे पैसे जमा न केल्यामुळे गावामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भव्य अशी निषेध फेरी घेण्यात आली. यामध्ये गावातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर वारी विकणाऱ्या दलालांना खादरवाडीच्या शेतकऱ्यानी चांगलाच इशारा दिलेला आहे. त्यांनी आज सोमवार रात्री ठीक …
Read More »पात्र लाभार्थ्यांची बीपीएल कार्डे रद्द नाहीत
सिध्दरामय्या; भाजपचा आरोप खोटा बंगळूर : राज्य सरकार बीपीएल कार्ड रद्द करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला असून केवळ अपात्र बीपीएल कार्डे रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात हमीयोजनासाठी निधी नसल्यामुळे बीपीएल कार्ड कापले जात असल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, आम्ही अपात्र …
Read More »सहकारी व्यवस्थापन पदवीधरांसाठी नोकरीत आरक्षण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
७१व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे उद्घाटन बंगळूर : सहकारी व्यवस्थापन पदवीधरांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी दिले. राज्य सहकारी महामंडळ, कर्नाटक स्टेट एपेक्स बँकेने आयोजित केलेल्या ७१व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे बागलकोट येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी …
Read More »सुळगा (येळ्ळूर) गावात १५ जणांच्या टोळक्याकडून चौघांवर हल्ला
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळगा (येळ्ळूर) गावात १५ हून अधिक जणांच्या टोळक्याने चौघांवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगाव तालुक्यातील सुळगा (येळ्ळूर) गावातील २० गुंठे जमीन वादातून गोंधळ उडाला. गावातील अरविंद पाटील यांच्याबाजूने डीसी, एसी आणि कोर्टाने …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेचे निकाल खलील प्रमाणे… गडांचा राजा-दुर्ग सम्राट- “किल्ले तोरणा” बाल शिवाजी युवक मंडळ हट्टीहोळ गल्ली शहापूर बेळगाव शहर प्रथम क्रमांक- “किल्ले खांदेरी-उंदेरी” प्रगती युवक मंडळ फुलबाग गल्ली बेळगाव द्वितीय …
Read More »सदलग्यातील विठ्ठल मंदिरात शतकोत्तरी कार्तिकी उत्सवाची गोपाळकाल्याने सांगता
सदलगा : येथील प्राचिन विठ्ठल रखुमाई मंदिरातील कार्तिकी उत्सवाची सांगता प्रती वर्षाप्रमाणे आज गौपाळकाला आणि महाप्रसादाने झाली. आजच्या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी मंदिरात मनोहर जोशी यांनी श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली होती. श्री विठ्ठल रखुमाईच्या लोभस मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादातील विशेषतः भोपळ्याची भाजी आणि गव्हाच्या खीरीच्या प्रसादाचा आस्वाद …
Read More »कंग्राळी ग्रा. पं. सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांच्याकडून सफाई कामगारांना दिवाळी भेट
बेळगाव : कंग्राळी ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांनी पंचायत सदस्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून कपडे, मिठाई आणि प्रत्येकी पैसे वाटप करून एक वेगळा आदर्श घडविला. दरवर्षी मिळणाऱ्या आपल्या वैयक्तिक पंचायत अनुदानाचा ते अशाप्रकारे वाटप करतात. ग्राम पंचायत …
Read More »पोटनिवडणुकीत तिन्ही प्रमुख पक्षाना प्रत्येकी एक जागा?
गुप्तचर विभागाचा सरकारला अहवाल बंगळूर : कर्नाटकातील तीन मतदारसंघांची पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-धजद आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. तिन्ही मतदारसंघात मतदान पार पडले असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली असून राजकीय पक्षांच्या कॉरिडॉरमध्ये अनेक गणिते सुरू झाली आहेत. सत्ताधारी काँग्रेसला तीन जागांवर विजयाची …
Read More »शहर व उपनगरात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून काही भागात रविवार दि. १७ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे. इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. बी. कॉलनी, एम. जी. कॉलनी, पहिले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta