मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार …
Read More »शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे अनेक कायदे निर्माण केले आहेत. ते कायदे मागे घेतले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन २ हजार रुपये आणि साखर कारखान्यांनी प्रति टन ४ हजार रुपये असे एकूण ६ हजार रुपये …
Read More »श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन सहकार संघाचे उद्घाटन
बेळगाव : सहकारातून सर्वसामान्य माणसांचे जीवन उंचावता येते. त्यासाठी या क्षेत्रात काम करत असताना विश्वास आणि पारदर्शकता हवी. हा संघ शिक्षकांचा असून येथे विश्वास आणि पारदर्शकपणा हा मुळापासूनच असल्याने संघाची भरभराट नक्की होईल, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. ते येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन …
Read More »‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी
पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. …
Read More »राजहंसगड येथील वॉर्ड सभा रद्द….
बेळगाव : राजहंसगड येथील वॉर्ड सभा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रद्द केली. गावातील विविध विषय, त्याचबरोबर गावातील समस्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी गावात दवंडी देऊन वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य हजर होते. वॉर्ड सभेला सुरवात होताच येथील नागरिकांनी ३२ गुंठे जमीनीच्या …
Read More »साठे प्रबोधिनीतर्फे आपले संविधान चर्चा सत्राचे आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या सुरुवातीला कर्नाटकाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर …
Read More »महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, ३५ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ!
मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे …
Read More »जिजामाता महिला सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध!
बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजामाता महिला सहकारी बँकेची २०२५-३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. नव्याने चार संचालकांचा समावेश करण्यात आला. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. परंतु अर्ज माघारी दिवशी बिनविरोध निवड जाहीर …
Read More »बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बोगस आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. हेमाडगा भागातील एका गावातील महिलेला अंगणवाडी सेविका पदावर नोकरी …
Read More »खानापुरातील आरोग्य शिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ
नामवंत डॉक्टरांकडून तपासणी: आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर खानापूर : खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील ८०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta