Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा

    बेळगाव : मैत्रेयी कलामंचचा पाचव्या वर्धापन दिनी महिला विद्यालय हायस्कूल सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका नीता कुलकर्णी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अपंग जोडीदाराची स्वखुशीने निवड करुन जिद्दीने संसार करणारी कर्तृत्ववान महिला मनाली कुगजी तसेच धुणीभांडी, काबाडकष्ट करून आपल्या मुलांना स्वावलंबी …

Read More »

न्या. यशवंत वर्मा यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा ढीग

  नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती. याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार …

Read More »

बांगलादेशात कट्टरपंथी इस्लामवाद्यांकडून हिंदूंचा छळ हा चिंतेचा विषय

  संघाच्याअखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव बंगळूर : बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरपंथी इस्लामी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या कथित नियोजित हिंसाचार, अन्याय आणि दडपशाहीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची सोमवारी बैठक

    बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक येत्या सोमवार दिनांक 24 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यालय, श्री बाल शिवाजी वाचनालय येथे होणार आहे. येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, …

Read More »

कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज जागृती महासभेचे भव्य आयोजन

  परम पूज्य जगद्गुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी बेळगाव : मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि गुरुकुल निर्मितीसाठी आवश्यक विचारमंथन करण्याच्या उद्देशाने राज्य क्षत्रिय मराठा समाज जागृती महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सोहळा रविवार, 30 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता, मराठा विद्या प्रसार मंडळाच्या …

Read More »

केएलई आयुर्वेद रुग्णालयात स्वयंसेवी रक्तदान शिबिराचे आयोजन

  बेळगाव : केएलई श्री. बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय शहापूर बेळगावच्या एनएसएस युनिट ३, २३ आणि २४ द्वारे शनिवार २२ मार्च २०२५ रोजी केएलई आयुर्वेद रुग्णालयात स्वयंसेवी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट लोकांना रक्तदान करण्यास आणि जीव वाचवण्यास प्रोत्साहित करणे होते. हे एनआयएफए, केएलई ब्लड …

Read More »

…चक्क म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून कन्नड संघटनांनी शमवून घेतला शंड…

  बेंगळुरू : मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करण्यासाठी विविध कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंददरम्यान चक्क म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला शंड शमवून घेतला. बंगळुरूमध्ये कन्नड समर्थक संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे आयोजन करून आपला संताप व्यक्त केला. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी …

Read More »

रोजच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका : डॉ. सविता कद्दु

  संजीवीनी फौंडेशन आयोजित व्याख्यान प्रसंगी केले महिलांना मार्गदर्शन हिंडलगा : सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढताना दिसून येतोय. याचे नक्की कारण काय हे शोधायचे झाले ते जगण्याची चुकीची पध्दत हेच मुख्य कारण असल्याचे मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सविता कद्दु यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त संजीवींनी फौंडेशनच्या वतीने आठ मार्च …

Read More »

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोन मुली जखमी

  खानापूर : तालुक्यातील बीडी गावात घरासमोर खेळत असलेल्या दोन मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. गावातील आराध्या काळे नावाच्या 10 वर्षीय मुलीवर प्रथम हल्ला केलेल्या कुत्र्याने तिला खाली पाडले आणि तिच्या कानाला चावा घेतला. त्यानंतर आणखी एक मुलगी निदा समशेर (10) हिच्यावरही हल्ला करून जखमी करून …

Read More »

भाजपचे 18 आमदार निलंबित..

    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या 18 आमदारांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 18 आमदारांना तत्काळ 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तातडीने विधानसभा सोडण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत सभापतींच्या खंडपीठाचा आदर केला …

Read More »