मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. आज (28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि महाजबी, हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगा कब्रस्तानमध्ये दफनविधी …
Read More »रामचंद्र पाटील यांनी लिहिलेल्या “पारिजात” काव्यसंग्रहातील गीतांचे उद्या सादरीकरण
खानापूर : मुळचे भंडरगाळी खानापूर व सध्या मुक्काम बाबले गल्ली अनगोळ येथील रहिवासी रामचंद्र पाटील यांनी लिहिलेल्या “पारिजात” या काव्यसंग्रहातील गीतांचे सादरीकरण मधुगंध या कार्यक्रमातून वेणुध्वनी 90.4 या रेडिओ स्टेशनवरून प्रसारित करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या …
Read More »शिवठाण हायस्कूलमध्ये ‘सायन्स ऑन व्हील’ व शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे गोवा व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स ऑन व्हील व शालेय विज्ञान प्रदर्शन भव्यदिव्य वातावरणात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरू श्री. बळीराम मिराशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद …
Read More »इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यांची निपाणकर सरकार राजवाड्यात भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांच्या राजवाड्यास इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दांपत्यासह कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंडळाचे संचालक गणेश नेर्लीकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ.व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यानी राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी राजवाडा आणि भुईकोट …
Read More »पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावर पिलरची उभारणी
युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) …
Read More »बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांची बदली; कार्तिक एम. नूतन आयुक्त
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कार्तिक एम. यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शुभा बी. यांना कोणतीही नवीन जबाबदारी न देता त्यांना तात्पुरते मूळ विभागात काम करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने बुधवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, संजय गांधी …
Read More »संविधान दिनानिमित्त तृतीयपंथीयांनी घडविले स्वाभिमानाचे प्रदर्शन
बेळगाव : आपणही समाजाचा एक भाग आहोत. आपल्याला देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे समाजात समानतेने वागणूक मिळावी. सरकारी योजनांचा लाभ आपल्याला देखील मिळावा यासाठी संविधान दिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ह्यूमॅनिटी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत …
Read More »हेरॉईनची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
बेळगाव : शहरातील अमली पदार्थ विरोधी मोहीमेअंतर्गत सिटी क्राईम ब्रँच (CCB) पोलिसांनी हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 26 नोव्हेंबर 2025 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहमद्दाहीद अतिकुरुहमान मुल्ला (वय 27), रहिवासी 12 वा क्रॉस …
Read More »एम. व्ही. हेरवाडकर स्कुलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा
बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी अधिकारी सोनल भतकांडे, शिक्षक, विद्यार्थी, इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी एनसीसी कडेटच्या विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, विदयार्थ्यांनी स्वागत गीत, संविधान विषयी शपथ घेतले. …
Read More »पांगुळ गल्ली येथील 3 दुकाने चोरट्यांनी फोडली!
बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात चोरी व घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त असून देखील बेळगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल रात्री शहरातील मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली येथील तीन दुकाने फोडून दुकानातील साहित्य रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. भरवस्तील झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta