मंगळवारी मुख्य दिवस ; गावात मुस्लिम बांधव नसताना उत्सव निपाणी (वार्ता): निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावात एकही मुस्लिम समाज बांधव वास्तव्यास नसताना लिंगायत व इतर समाजातर्फे मोहरम सण साजरा केला जातो. या सणाला शुक्रवार (ता. १२) पासून प्रारंभ झाला आहे. बुधवार (ता. १७) अखेर चालणाऱ्या या सणाचे यंदाचे ५०९ वे …
Read More »नीट घोटाळ्याचा फटका बेळगावलाही; आरोपीला अटक
बेळगाव : नीट परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरारी असलेल्या एकाला बेळगाव मार्केट पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात मार्केट पोलीस स्थानकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी रोहन जगदीश यांनी माहिती दिली की, मूळच्या हैदराबादच्या अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. …
Read More »वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीने न्हाऊन निघालेल्या राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ …
Read More »प्रगती सोसायटीच्या चेअरमनपदी अजित पाटील यांची निवड
बेळगाव : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महात्मा फुले रोड येथील प्रगती मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी अजित गणपतराव पाटील यांची व व्हाइस चेअरमनपदी परशुराम एन. रायबागी यांची निवड झाली आहे. अजित पाटील हे गेल्या अनेक वर्षात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सोसायटीच्या स्थापनेपासून सोसायटीचे संचालक आहेत. याऱबल प्रिंट आणि पॅक …
Read More »समता भगिनी मंडळाकडून शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
बेळगाव : समता भगिनी मंडळाकडून सदाशिवनगर येथील शाळा क्रमांक 41 मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देत …
Read More »रोटरी क्लब दर्पणच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस मोहीम
बेळगाव : रोटरी क्लब बेळगाव दर्पण, आयुष विभाग, शहापूर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भारत नगर तिसरा क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेत हा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. बॅ. नाथ …
Read More »आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा!
निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला. निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर …
Read More »अनगोळ शिवारातील टीसी बदलल्याने शेतकऱ्यांतून समाधान
बेळगाव : गेल्या आठ दिवसापूर्वी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतात बसवलेला टीसी पावसाळ्यात शॉर्ट होऊन बष्ट झाल्याने निकामी होता. या भागात आता भात लावणी करण्यासाठी पावसाची शाश्वती शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज होती. म्हणून संबंधित मुख्य विद्युत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन ताबडतोब टीसी बदलून दिलासा द्यावा असे सांगितले होते. …
Read More »मुसळधार पाऊस : कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवामध्ये रेड अलर्ट
बंगळुरू : राज्यात पावसाचे प्रमाण वाढत असून किनारपट्टी व डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टीसह काही जिल्ह्यांमध्ये आणखी पाऊस पडणार असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये मुसळधार पावसाची …
Read More »महाराष्ट्रातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा
मुंबई : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही राज्यात राबवण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा आता ज्येष्ठांना करता येणार आहे. या संदर्भात रविवारी सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta