नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. समोर येत असलेल्या आकडेवाडीत भारतीय जनता पक्ष बहुमत मिळविण्यापासून दूर दिसत आहे. तसेच एनडीएची गाडीही 300 च्या आकडेवारी थांबत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधल्याची …
Read More »प्रज्ज्वल रेवन्ना यांचा दारुण पराभव
बंगळुरू : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्ना यांना 502297 मेते मिळाली आहेत. तर 529857 मेते मिळून …
Read More »बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 21 वी मतमोजणी फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीपासूनच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आघाडी राखली आहे. २१व्या फेरीनंतरची आकडेवारी अशी आहे :- जगदीश शेट्टर (भाजप) 700124 मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) 551127 148997 मतांच्या फरकांनी जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित आहे.. अद्याप …
Read More »बेळगाव लोकसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात
बेळगाव : मतमोजणीसाठी नुकताच सुरुवात झाली असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्ते बंद करण्यात आले असून जवळपासच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयात चालू आहे. सकाळी साडेसात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले असून मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची …
Read More »अटकेच्या भीतीने भवानी यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव
बंगळूर : महिलेच्या अपहरणप्रकरणी अटकेच्या धोक्यात असलेल्या भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने जारी केलेल्या नोटीसमध्ये कोणत्याही वैधानिक तरतुदीचा उल्लेख नाही. अटक होण्याची भीती भवानी रेवण्णा यांनी अर्जात व्यक्त केली आहे. के.आर.वली आणि सुनावणीला उपस्थित राहण्याचे …
Read More »7 जणांना चिरडणारी “ती” कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंची
कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये 7 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत …
Read More »कोल्हापूरात मतमोजणीची रंगीत तालीम, प्रशिक्षण यशस्वी, निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे रंगीत तालीम आणि प्रशिक्षण …
Read More »बेळगावचा खासदार कोण?
बेळगाव : उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. केंद्रात सत्ता कोणाची येणार? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र बेळगाव लोकसभेची जागा नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसत असले तरी देखील भाजपने आयात केलेला उमेदवार …
Read More »मतमोजणी केंद्र परिसरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आदेश
बेळगाव : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या परिसरातील कांही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. एसकेई भंडारी कन्नड माध्यम शाळा, एसकेई भंडारी मराठी माध्यम, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स इंग्रजी माध्यम, स्वाध्याय विद्यामंदिर शाळा, टिळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श …
Read More »अखेर चन्नेवाडी शाळेची घंटा वाजली…
खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या शाळेला आज सुरुवात झाली. गेल्या महिन्याभरापासून पालक व गावकऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते, त्यानंतर बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. मोहनकुमार हंचाटे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta