बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई काम करताना हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुरज देवगेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी वॉर्डबॉयचे नाव असून तो विजया हॉस्पिटलचा कर्मचारी होता. वॉर्डबॉयचे काम करणाऱ्या सुरजला सफाईचे काम दिले होते. या कामाचा …
Read More »टीसीसह पाच जणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू
खानापूर : तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला असता टीसीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चालुक्य एक्सप्रेस (पॉंडेचेरी-दादर) रेल्वेमध्ये टीसी प्रवाश्यांचे तिकीट …
Read More »सौ. गीता गोपाळ मुरकुटे यांचे जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान
बेळगाव : बापट गल्ली येथील रहिवासी सौ. गीता गोपाळ मुरकुटे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधून नेत्रदान करण्यासंदर्भात विचारणा केली लागलीच बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला. केएलई इस्पितळाच्या डॉ. चैत्रा …
Read More »नुकसानग्रस्तांना भरपाई देणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …
Read More »सांबरा परिसराला पावसाने झोडपले
बेळगाव : हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेळगावमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फटका बसला आहे. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात येणाऱ्या सांबरा या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मर कोसळून पडून दुचाकींचे …
Read More »कोल्हापूर मनपाला जाग; अनाधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात
कोल्हापूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला अखेर जाग आली आहे. कोल्हापूर शहरात अनाधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलं आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं विनापरवाना उभा केलेलं होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आलं आहे. 20 ते 25 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले कोल्हापूर …
Read More »कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग चिंतेत होते. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनो महामारीशी लढण्यासाठी विकसीत करण्यात आलल्या लसीमुळे दिलासा मिळाला. कोरोनापासून बचावर करण्यासाठी लाखो लोकांनी कोरोनालसीकरण करुन घेतले. मात्र, आता जवपास 3 वर्षानंतर कोरोना लसीबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. कोव्हिशिल्डनंतर आता कोवॅक्सिन या लसीचे …
Read More »अशोक नगरातील गटारीचे बांधकाम चुकीचे : माजी सभापती विश्वास पाटील यांचा आरोप
निपाणी (वार्ता) : अशोकनगर ते पांडु मेस्त्री यांच्या दुचाकी गॅरेज पर्यंत यापूर्वी चुकीच्या पद्धतीने गटारीचे बांधकाम झाले होते. त्यामुळे बरीच वर्षे या परिसरातील नागरिकांंना पावसाळ्यात बराच त्रास सहन करावा लागला. आता याच भागात नगरपालिकेतर्फे जुनी गटार काढून नवीन गटार बांधली जात आहे. पण सध्या पूर्वीप्रमाणे गटारीचे बांधकाम सुरू आहे. …
Read More »बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून
बेळगाव : बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून केल्याची घटना महांतेश नगर पुलाजवळ घडली. बेळगाव शहरातील गांधी नगर येथील इब्राहिम गौस (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इब्राहिमचे गांधी नगर येथील एका तरुणीवर प्रेम होते, आज तरुणीसोबत दुचाकी चालवणाऱ्या इब्राहिमला पाहून तरुणीच्या भावानेच त्याची हत्या केली. …
Read More »…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली होती. त्यानंतर देशभरात ईडीला दिल्या गेलेल्या अधिकारांवर चर्चा होत होती. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए अंतर्गत अटक करण्याच्या ईडीच्या अधिकारांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 अंतर्गत आरोपीला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta