बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होताच टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वत:चा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. दुष्काळ व्यवस्थापनाबाबत सुवर्ण विधान सौध येथे आयोजित लोकप्रतिनिधी व …
Read More »मच्छे- वाघवडे रस्त्याची दुरुस्ती लवकरच : म. ए. युवा समितीच्या मागणीची दखल
बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले होते. स्थानिक अधिकारी …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात दंत व नेत्र तपासणी शिबिर
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात एक दिवसाचे दंत व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समिती बेळगावचे सचिव श्री. प्रकाश नंदीहळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास धर्मस्थळ ट्रस्ट बेळगावचे डायरेक्टर श्री. सतीश …
Read More »बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
बेळगाव : हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अकरावा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब …
Read More »भाजप खासदार पुत्राकडून तरुणीची फसवणूक; परस्पर तक्रार दाखल
बेंगळुरू : बेल्लारी येथील भाजप खासदार देवेंद्रप्पा यांच्या मुलाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने बेंगळुरूमधील बसवानगुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खासदार देवेंद्रप्पा यांचा मुलगा रंगनाथ याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. म्हैसूर महाराजा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करणाऱ्या रंगनाथने प्रेमाच्या नावाखाली बंगळुरू येथील एका तरुणीची …
Read More »आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन देमट्टी यांचे निधन
बेळगाव : शहापूर गाडे मार्ग येथील रहिवासी, बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी तसेच बेळगावच्या आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन शट्टप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेली अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी …
Read More »पतीचा खून करून आत्महत्या भासल्याची पत्नीची तक्रार
खानापूर : पतीचा खून करून आत्महत्या भासवल्याची तक्रार तोपिनकट्टी येथील मृताची पत्नी रेणुका मारूती तसीलदार हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून समजून आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तोपिनकट्टी येथील रहिवासी मारुती कृष्णा तहसीलदार (वय 56) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती गुरूवारी सकाळी तोपिनकट्टी गावातील नागरिक …
Read More »द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक
कोलकाता : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि …
Read More »शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी
मुंबई : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा …
Read More »खानापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दलित महामंडळ अध्यक्ष लक्ष्मण मादार यांचा सत्कार
खानापूर : खानापूर मेडिकल असोसिएशनकडून दलित महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान लक्ष्मण मादार यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला असोसिएशनचे अधिकारी तसेच ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित होते. लक्ष्मण मादर यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष नाडगौडा यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta