बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80
टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार दि. 8 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. दिनकर म. साळुंखे हे प्रमुख मान्यवरम्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी हिंडलगा कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी यात्रोत्सव संघाचे सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर मोबाईल नंबर
9449027606 किंवा खजिनदार उदय नाईक नं. 9591930057 वर दि. 9 जून रोजी नांव नोंदणी करावी
असे संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta