बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मराठी भाषेत कागदपत्रे
मिळण्यासाठी 27 जून रोजीच्या मोर्चाबाबत चर्चा होणार आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta