Thursday , March 5 2026
Breaking News

उमेश उदय काळे यांना पीएचडी प्रदान

Spread the love

बेळगाव : अनगोळ रोड वरील नागरिक आणि अंगडी कॉलेजचे प्राध्यापक श्री. उमेश उदय काळे यांना कर्नाटक विश्वविद्यालयातर्फे पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट इन बेळगाव या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला ही पीएचडी देण्यात आली आहे. त्यांना डॉ. एच. एस. भरडी यांचे मार्गदर्शन लाभले असून ते सेट व यूजीसी नेट परीक्षा सुद्धा पास झाले आहेत. खासदार मंगला आंगडी यांनी त्यांचा सत्कार केला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *