Thursday , March 5 2026
Breaking News

कॅपिटल वनतर्फे स्वातंत्र दिन साजरा व मिठाई वाटप

Spread the love

 

बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन कॅपिटल वनतर्फे साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतरच्या कार्यक्रमात हुतात्मा चौक गणेशोत्सत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हुतात्मा स्मरकासमोर मिठाईचे वाटप मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार यांच्या उपस्तितीत करण्यात आले.

यावेळी शाम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, सदानंद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, शेखर हंडे, राजकुमार कलघटगी, अमोल बेदरे, संस्थेचे कर्मचारी पिग्मी कलेक्टर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *