Thursday , December 11 2025
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

बेळगाव : कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल.

अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष-रमेश पावले, सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्नवर, शिवराज पाटील, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, स्वागताध्यक्ष-मदन बामणे, सरचिटणीस महादेव पाटील, कार्यवाह-गणेश दद्दीकर, सहकार्यवाह-बळवंत शिंदोळकर, कपिल भोसले, खजिनदार-बाबूलाल राजपुरोहित, उपखजिनदार-दत्ता जाधव, मोहन कारेकर, हिशोब तपासणीस-राजेंद्र हंडे, दीपक हळदणकर, विजय हंडे, विनायक हुलजी, विराज मुरकुंबी, उदय पाटील.

कायदा सल्लागार-वकील महेश बिर्जे, नितीन आनंदाचे.
जनसंपर्क प्रमुख-विकास कलघटगी.
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख विशाल कंग्राळकर, भावेश बिर्जे
स्पर्धा प्रमुख-युवराज चव्हाण, प्रकाश हेब्बाजी, आदित्य जाधव केतन देसुरकर.

कार्यालय प्रमुख : मोतेश बारदेशकर.
विसर्जन मिरवणूक नियंत्रण मंडळ-रमाकांत कोंडुस्कर, सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्ननवर, बळवंत शिंदोळकर, अनिल अष्टेकर, वैभव कामत, ऋषिकेश सुलाखे, सचिन निर्मळे, पवन मॅगेरी, नवीन हंचीनमनी, सुशांत कांबळे, प्रथमेश वरपे, अविनाश पवार, सुशांत तरळेकर, चेतन खन्नूकर, मंजूनाथ शिंदे आदित्यनाथ बिर्जे, मोहन पोटे, प्रमोद गावडोजी, राजन तमुचे.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love  बेळगाव : सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *