Tuesday , March 3 2026
Breaking News

गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या गणहोम व महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता गणहोम सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश नागोजीचे व अध्यक्ष भाऊ पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *