बेळगाव : आजपासून नवीन दोन बसेसचे उद्घाटन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले व नागरिकांना दोन्ही बसेस चालू करण्यात आल्या.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, के एस आर टी सी विभागीय अधिकारी श्री. पी. वाय. नाईक डेपो मॅनेजर विजय कुमार होसमनी, बसवराज मादेगौडा, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, जोतिबा चौगुले, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, सुनील अरलीकट्टी, प्रदीप सुतार, राजू डोंन्यानावर, रुपेश हुंदरे, वसंत पाटील, शिवाजी माणकोजी, आणि येळ्ळूर ग्राम पंचायत कर्मचारी, तसेच गावातील नागरिक आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta