बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta