Saturday , November 7 2026
Breaking News

कोरे गल्ली, जेड गल्ली येथील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

Spread the love

 

बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर  कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *