बेळगाव : कावळेवाडी…(बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर 22 रोजी भव्य मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीनगटात घेण्यात येतील. पुरुष खुलागट, महिला खुलागट व चौदा वर्षेखालील कुमार-कुमारीकासाठी बक्षिसे-ओपन पुरुष गट..प्रथम 3001/-, द्वितीय 2500/-, तृतीय 2000/- चौथा 1500/-, पाचवा 1000/-
महिला ओपनगट पहिले 2001/-, द्वितीय 1500/-, तृतीय 1000/-, चौथे 700/-, पाचवे 500/- चौदा वर्षेखालीलकुमार/कुमारीकाकरिता ..प्रथम ..2000/-, दुसरेबक्षीस..1500/-, तिसरा…1000/-, चौथा..700/-, पाचवा..500/-
स्पर्धकानी आपली नावे 24-11-22 पर्यंत नोंदणी करणे. टीशर्ट 01/12/22 पर्यंत घेऊन जावे. संपर्क मनोहर प. मोरे (9535352721), यलापा बुरुड (9008868037) संतोष अ. सुतार (8095038602)
स्पर्धेची वेळ. सायंकाळी चार वाजता. मोहनराव मोरे यांच्याकडून सर्व सहभागी स्पर्धकांना टीशर्ट दिली जातील.
माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे व नागेश मनोळकर अध्यक्ष हिंडलगा ग्रामपंचायत यांनी पुरस्कृत केली आहे.
तरी अधिकाधिक स्पर्धेकानी सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाय. पी. नाईक, पी.आर. गावडे यांनी केले आहे
अधिकमाहितीसाठी वाय. पी. नाईक (9420204105) यांच्याशी संपर्क साधावा.
Belgaum Varta Belgaum Varta