
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघ – रुक्मिणी नगर स्मशानभूमी रस्ता पाहिलं तर बेळगावात स्मार्ट सिटी योजना कितपत यशस्वी झाली याचा अंदाज तुम्हीचं लाऊ शकता.
महापालिका व्याप्ती मधील हे चित्र आहे स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहर उपनगरातील रस्ते चकाचक झाल्या असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्या पावसातच उपनगरामध्ये चिखलाचे साम्राज्य उभे राहिले आहे त्यातील एक नमुना म्हणून रुक्मिणी नगर, समर्थ कॉलनी गांधीनगर, शिवाजीनगर ही उदाहरणे घेता येतील वर्षानुवर्षी या ठिकाणची समस्या आजही निकालात निघालेली नाही त्यामुळे महानगरपालिका बरोबर स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देखील अपयशी पडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta