बेळगाव : बेळगाव शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर केली जाते. केवळ खानापूर तालुक्यात शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
अंगणवाडी केंद्रांनाही सुट्टी
बेळगाव, खानापूर, मुदलगी, सौंदत्ती, यरगट्टी आणि निप्पाणी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांनाही बुधवारी (२६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta