बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या रविवार दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात, नाथ पै चौक, अंबाबाई मंदिरासमोर शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे.
तरी समस्त गणेशोत्सव पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटकी, उपाध्यक्ष अशोक चिंडक यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta