बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक रविवार ता. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष – रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष – रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस – महादेव पाटील आणि जनसंपर्क प्रमुख – विकास कलघटगी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta