Thursday , September 19 2024
Breaking News

उद्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक

Spread the love

 

बेळगाव : गेली 67 वर्षे अखंडपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य चालू आहे. या काळात अनेक चढ उतार आले, त्याला सामोरे जात हे कार्य आजही चालू आहे.
लोकशाही पद्धतीने काम करीत असताना येथील प्रशासनाने जी रणनीती अवलंबिली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी विभागवर कार्यकर्त्यांना नेमण्याकरता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेऊन कार्य करण्यासाठी व्यापक बैठक बोलाविण्यात आली आहे.
बैठकीचे ठिकाण व वेळ:- रविवार… तारीख 4 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज बेळगाव…

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *