Tuesday , March 3 2026
Breaking News

समिती नेते आर. एम. चौगुले यांची सांबरा महालक्ष्मी यात्रेस भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सांबरा गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला तालुका समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट देऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

यात्रा कमिटीच्या वतीने आर. एम. चौगुले यांचा इराप्पा जोई, काशिनाथ धर्मोजी व इतर सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी एन. के. कालकुंद्री, ओंकार गुंजीकर व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *