Thursday , March 5 2026
Breaking News

सहकारी खात्याचे नवे उपनिबंधक रवींद्र पाटील

Spread the love

 

बेळगाव : सहकारी खात्याचे उपनिबंधक म्हणून श्री. रवींद्र पाटील यांची नियुक्ती झाली असून काल सोमवारी त्यानी पदभार स्वीकारला. प्रथम बेळगावचे सहनिबंधक म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर सौहार्द फेडरेशनचे सहनिबंधक म्हणून काम केले असून आता ते उपनिबंधक झाले आहेत. मूळचे चिकोडी जवळील जुगुळ गावचे असलेले रवींद्र पाटील यांची एक उत्तम अधिकारी म्हणून ख्याती आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *