Wednesday , March 4 2026
Breaking News

हेमंत निंबाळकर यांची गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती

Spread the love

 

बेंगळुरू : माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला.
राज्य सरकारने हेमंत निंबाळकर यांची एडीजीपी सरथ चंद्र यांच्या जागी माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे, आणखी एक महत्त्वाची जबाबदारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *