Thursday , March 5 2026
Breaking News

हिडकलजवळ ट्रकचा अपघात : 30 गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : हिडकल धरणाजवळ सुरू असलेल्या नरेगाच्या कामासाठी कामगारांना घेऊन जात असलेल्या ट्रकला बुलेट गाडीची धडक लागल्याने अपघात घडला. ट्रकमध्ये असलेले 30 हून अधिक कामगार जखमी असून जखमींपैकी 29 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात तर एका महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना यमकनमर्डी पोलीस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *