Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची सोमवारी बैठक

Spread the love

 

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक येत्या सोमवार दिनांक 24 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यालय, श्री बाल शिवाजी वाचनालय येथे होणार आहे. येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवा कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *