Thursday , March 5 2026
Breaking News

म. ए. युवा समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात ११ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *