
बेळगाव : बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक माहिती दिली.
यावेळी नगरसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta