Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी

महिलांनी एकात्मिक प्रगती साधावी

  विद्या बडवे; निपाणीत महिलांसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : महिलांना जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ एकाच पातळीवर भर न देता शारिरिक, मानसिक, बौध्दिक, सामाजिक व अध्यात्मिक पातळीवर प्रगती साधणे आवश्यक असल्याचे मत, कोल्हापूर येथील आदर्श शिक्षिका विद्या बडवे यांनी व्यक्त केले. सोसायटी फॉर एज्युकेशन वेल्फेअर अँड ऍक्शन (सेवा) या …

Read More »

गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात

  आकाश माने ; मावळा ग्रुपतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिवनेरी गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गडकोट मोहिमेत महिला सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमिवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली. यावर्षी प्रथमच …

Read More »

गुरूकुल शिक्षण आधुनिक शिक्षणाचा पाया

  डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी; कुर्ली हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा निपाणी (वार्ता) : पुस्तकी ज्ञानासोबत मुलांना बाह्य जगाचेही शिक्षण देण्याची गरज आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती गुरूकुल शिक्षण पद्धतीत जोपासली जात होती. तो आपल्या शिक्षणाचा मूळ पाया आहे. त्याच वाटेवर आधुनिकतेच्या मार्गाने आपली शिक्षण पद्धती वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा …

Read More »

जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ करा

  माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ज्याप्रमाणे विविध जातीधर्मांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन केली आहेत त्याच धर्तीवर जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली. …

Read More »

म्हसोबा मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सहकारत्न उत्तम पाटील : बोरगाव येथे म्हसोबा यात्रा निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील उपनगरात असलेल्या तळवार कोडीमधील म्हसोबा मंदिर विकासासाठी अरिहंत समूहाकडून नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातूनही या ठिकाणी रस्ते पथदीप,पाण्याची सोय केली आहे. भविष्यात या मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त …

Read More »

व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट शॉपीमध्ये लगबग

  तरुणाईचा उत्साह शिगेला : गुलाबाचे दरही भडकले निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून निपाणी परीसरातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी तरुणाईची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासह परिसरात गुलाब फुलाची आवक वाढली असून गिफ्ट शॉपीतही युवक-युवतींची लगबग सुरू आहे. शहर आणि परिसरातही चौकाचौकांत व्हॅलेंटाईन …

Read More »

दूध दर कपातीचा निर्णय मागे नाही घेतल्यास आंदोलन

  रयत संघटनेच्या राजू पोवार यांचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमाभागासह राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघाला दिला जातो. पण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करून या संघाच्या सुविधा दिल्या जात नाहीत. संघाने सर्वच दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक …

Read More »

वाळकीमध्ये चाऱ्याच्या गंजींना आग; दीड लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : वाळकी (ता.चिकोडी) येथे दोन शेतकऱ्यांच्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीना आग लागल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाचच्या प्रसंगावधानामुळे परिसरात असलेली घरे आगीपासून बचावली. याबाबत अधिक माहिती अशी, वाळकी गावातील दलित वसाहत परिसरात सिद्धार्थ बसाप्पा सुतार व नरसू रामा नाईक यांनी आपल्या …

Read More »

आयुष्यभर राबणाऱ्या बापासाठी स्वाभिमानाने जगा

  प्रा. वसंत हंकारे : यश प्लस अकॅडेमीचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कोणताही बाप आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याची काळजी घेतो. स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. याची खबरदारी घेत स्वाभिमानाने जगा, असे मत प्रेरणादायी वक्ते प्रा. वसंत हंकारे …

Read More »

निपाणीत २५ रोजी धम्म परिषद

  सुधाकर माने; बौद्ध धम्म दीक्षा सोहळा होणार निपाणी (वार्ता) : येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम २५ रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते …

Read More »