एक पोलीस जखमी; मारहाण करणारे तरुण पसार बेळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर सोमवारी रात्री काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना दरबार गल्ली येथील अतिसंवेदनशील चौकात घडली. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला करून पसार झालेल्या पाच हल्लेखोरांचा शोध मार्केट पोलीस घेत आहेत. सध्या बेळगावसह संपूर्ण कर्नाटक …
Read More »कोगनोळी येथे एकाची गळफासाने आत्महत्या
कोगनोळी : कोगनोळी तालुका निपाणी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 14 रोजी दुपारी उघडकीस आली. अनिल राजगोंडा पाटील (वय वर्षे 63) राहणार कोगनोळी, तालुका निपाणी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिल पाटील हे सकाळी शेताकडे जाऊन येतो म्हणून …
Read More »खानापूर तालुका युवा समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना निवेदन सादर
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले असता खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि सीमाप्रश्नाबाबत आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. खानापूर युवा समितीने दिलेल्या …
Read More »खाकी वर्दीने जोपासली माणुसकी!
गांधी रुग्णालयाला दिले वैद्यकीय साहित्य : कोरोना रुग्णांची झाली सोय निपाणी (संजय सूर्यवंशी) : येथील शासकीय महात्मा गांधी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांसाठी निपाणी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून मदतीचा हात दिला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलिसांच्यावतीने गांधी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी कोविड उपचार किट व साहित्याची मदत देण्यात …
Read More »अब की बार पेट्रोल 100 रुपये पार!
सामान्यांच्या खिशाला कात्री : सायकलींचा वापर वाढणार निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउनसह अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. सातत्याने दरवाढ होत असून पेट्रोलने सोमवारी (ता.14) 100 रूपयावर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. …
Read More »निपाणीत पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरण
सतीश जारकिहोळी यांचे सहकार्य : तीन पोलिस ठाण्याचा समावेश निपाणी : कर्नाटक राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्यातर्फे कोरोना काळात फटका बसलेल्या गरजूंना मदत करण्यासह कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरणाचा उपक्रम सुरू आहे. त्याप्रमाणे निपाणीतही शहर, ग्रामीण, बसवेश्वर चौक आणि मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील …
Read More »लोंढ्यात गरजूना रेशनचे वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : लोंढ्यातील (ता. खानापूर) येथील भाजपचे नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी कोरोनाच्या महामारीमुळे सामान्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा गरजू नागरिकांना रेशनचे वाटप नुकताच करण्यात आले.येथील समुदाय भवनात रेशनचे वितरण बाबुराव देसाई यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी लोंढा गावातील अनेक गरिब गरजुनी याचा लाभ …
Read More »कचरा डेपो प्रकल्प रद्द करा; तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे इदलहोंड ग्राम पंचायतीने सर्वे नंबर १३ मधील गायरानमध्ये घन आणि द्रव्य कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याची तयारी पीडीओ महांतेश पाटील यांनी सिंगीनकोप ग्राम पंचायतीच्या सदस्याना तसेच नागरिकाना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याची सहमती दर्शविली. सर्वे नंबर १३ मधील गायरान जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. …
Read More »काँग्रेसकडून खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे जनता वैतागली असताना सरकारने देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्याचे जगणे मुष्किल झाले आहे. सध्या देशभरात पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने याचा फटका गरीब महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातून पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात …
Read More »बेकायदेशीर स्थलांतरितांना कर्नाटकातून बाहेर पाठवणार: मुख्यमंत्री
बेंगळूर : रविवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना कर्नाटकच्या बाहेर पाठवणार असल्याचे सांगितले. रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना राज्यातील अशा लोकांना ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राज्यातील जागा कमी असलेल्या लोकांना निवासी भूखंड देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असेही …
Read More »