खानापूर : येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी कॉमर्सच्या प्राध्यापिका डॉ.(श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु यांनी केली.पूर्व प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर यांची बेळगाव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्यामुळे या जागी डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी यांची निवड करण्यात आली. डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी एक उच्चशिक्षित, सरळ स्वभावाच्या, …
Read More »शेतकरीवर्गासाठी खानापूरात कृषी खात्याकडून औषध फवारणी संदर्भात मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील रामापूर व सुरापूर भागात कृषी खात्याकडून मक्का, भात व ऊस पिकाची पाहणी करून त्यावर पडलेल्या रोगाची तसेच किडीचा प्रादुर्भाव आदीवर मार्गदर्शन केले.यावेळी मक्का पिकावर लद्देहुळवीन किड हा रोग पडला असुन त्याच्यावर ईमा मेक्सीनबेझोयेट औषध लीटर मिश्रणातून एक एकर जमिनीला दीड लिटर वापरावे.भात पिकावर बंकी रोग …
Read More »हलग्यात फॅमिली क्लिनीकचे उदघाटन..
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हलगा येथे फॅमिली क्लिनिकलचे उदघाटन शुक्रवारी दि. १६ रोजी पार पडले.यावेळी डॉ. एम. आय. देवडी यांच्या कन्या डॉ. एन. एम. देवडी यांच्या फॅमिली क्लिनिकचे उदघाटन खानापूरचे डॉ. चिदानंद कल्पवृक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य महाबळेश्वर पाटील मेरडा, सदस्य रणजित पाटील, सुनिल पाटील, …
Read More »खानापूरात समर्थ सोसायटीतर्फे आरोग्य तपासणी व व्याख्यान
खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात रविवारी दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मधूमेहमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करणे अवश्यक आहे.तेव्हा नागरिकांनी मोफत आरोग्य …
Read More »खानापूर करंबळ येथे बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा जाहीर सत्कार
खानापूर : करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. संभाजी पाटील हे होते.यावेळी म. ए. समितीचे कोरोना योद्धे म्हणून बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »येडियुराप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा 1.5 कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन
बेंगळूर : कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते. यावेळी येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदींकडे महिन्याला 1.5 …
Read More »बारावीचा 20 जुलैला निकाल
बंगळूर : कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी राहीर करण्यात येणार आहे. पदवीपूर्व परीक्षामंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी 20 जुलै रोजी बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे सांगितले. निकाल 20 जुलै रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला …
Read More »खानापूरात शिरशी-बेळगाव बस ड्रायव्हरला मारहाण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ शिरशीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आडवून ड्रायव्हरला मारहाण करून रक्तबंबाळ केले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरशीहून बेळगावकडे जाणारी शिरशी- बेळगाव बस खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ आली असता मागुन आलेल्या कारमधुन काही युवकांनी बस थांबवुन ड्रायव्हरला मारहाण केली. यात त्याच्या नाकाला जबर मारहाण झाल्याने …
Read More »कणकुंबी आणि अनमोडात चेकपोस्ट उभारणी
खानापूर : शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. चोलामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला …
Read More »शाळा खोल्या दुरूस्तीसाठी चापगाव ग्रा. पं.चे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चापगांव मराठी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या आणि कन्नड प्राथमिक शाळेची खोली अशा चार खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा शिक्षण खात्याच्यावतीने चारही खोल्या लवकरात लवकर दुरूस्त करून विद्यार्थी वर्गाची सोय करावी. अशा मागणीचे निवेदन शिक्षण खात्याच्या बीईओ कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta