बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबईच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक श्री. प्रवीण टाके उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे …
Read More »मच्छे येथील विवाहितेच्या मृत्यूची चौकशी करावी; पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
मृत स्वातीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार : डॉ. सोनाली सरनोबत बेळगाव : मच्छे येथील नवविवाहिता स्वाती श्रीधर सनदी पूर्वाश्रमीची स्वाती अनंत केदार हिने बेंगलोर येथे आत्महत्या केली. स्वाती हिच्या माहेरच्या लोकांनी स्वातीचा मृत्यू हा आत्महत्या नसून आत्महत्या केल्याचे भासवून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप पती श्रीधर यांच्यावर …
Read More »मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांचा निवृत्तीनिमित बेळगुंदीत सत्कार
बेळगाव : बेळगुंदी येथील विश्वभारत सेवा समितीच्या कन्या शाळेचे मुख्यध्यापक एम. एन. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी होते. विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक बी. बी. देसाई, बिजगर्णीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, शिवाजी बेटगेरीकर, गीता ठेकोळकर, मनोहर बाचीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन …
Read More »माहिती अधिकारातील प्रलंबित अर्ज निकाली काढा!
राज्य मुख्य माहिती आयुक्त ए. एम. प्रसाद यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश बेळगाव : पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. बेळगाव येथे २०१९ मध्ये खंडपीठ सुरू करण्यात आले होते. बेळगाव विभाग खंडपीठात अंदाजे १२ हजारांहून अधिक अर्ज आणि बेळगाव जिल्ह्यात अंदाजे ३ हजार अर्ज प्रलंबित आहेत, ते …
Read More »मणगुत्ती शिवमूर्ती प्रकरणात सुनावणी पुढे ढकलली
बेळगाव : मणगुत्ती ता.हुक्केरी येथे शिवपुतळा उभारणी करण्यासाठी शिवप्रेमींनी आवाज उठवला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती, शिवप्रेमींचा उद्रेक होऊन पोलिसांनी त्यांना चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांचेवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची सुनावणी संकेश्वर सत्र …
Read More »एचईआरएफ रेस्क्यू टीमला विहिरीत पडलेला मृतदेह शोधण्यात यश!
बेळगाव : बेनकनहळ्ळी येथे शेतात जात असताना तोल जाऊन विहिरीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बेनकनहळ्ळी येथील रेणुका आप्पाजी देसुरकर (वय 45) रा. तानाजी गल्ली बेनकनहळ्ळी ही महिला व तिचा …
Read More »‘संजय साबळे’ यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने गौरव सोहळा
बेळगाव : मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळीत आपल्या सातत्यपूर्ण सर्जनशील योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक मा. संजय गोपाळ साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. साहित्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेत कर्नाटक …
Read More »स्व. बी. शंकरानंद यांच्या मालकीची मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी आणखी एक ताब्यात
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री डी. बी. शंकरानंद यांच्या मालकीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अयुब पार्थनळ्ळी याला अटक केली आहे. सध्या, या प्रकरणासंदर्भात खडेबाजार पोलिसांनी आरोपी सुनील तलवार आणि अयुब पार्थनळ्ळी यांना अटक केली आहे. आरोपी सुनील तलवार हा हुक्केरी तालुक्यातील …
Read More »प्रेमचंद : शोषित-पीडित जनतेचे साहित्यकार : प्रो. डॉ. प्रतिभा मुदलियार
बेळगाव : धनपत राय, ज्यांना संपूर्ण भारत “प्रेमचंद” या नावाने ओळखतो, त्यांना “उपन्यास सम्राट” तसेच “कलम का सिपाही” असे गौरवोपाधीने संबोधले जाते. प्रेमचंद यांनी केवळ हिंदी कथांना वास्तवाचा आधार दिला नाही, तर स्वतःच्या जीवनानुभवातून त्या कथांना एका नव्या सर्जनशीलतेने समृद्ध केले. पुढे ते हिंदी आणि उर्दू साहित्याचे सर्वाधिक लोकप्रिय …
Read More »वीर सावरकर चषक बेळगावच्या आबा हिंद क्लबने पटकाविला
बेळगाव : नुकत्याच इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र व कोल्हापूर ॲमेचर असोसिएशन यांच्या सानिध्याखाली सावली सोशल सर्कल यांच्या वतीने निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करून 48 सुवर्ण 20 रौप्य व 23 कांस्य असे एकूण 91 पदके संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केली व आबा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta