बेळगाव : शहरातील क्लब रोडवरील नामांकित ईफा हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत हॉटेलमधून दाट धूर निघत असल्याचे लक्षात येताच सतर्क कर्मचाऱ्यांनी तातडीने ग्राहकांना …
Read More »मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेला वेग
अनेक गावांतून सह्या केलेली पुस्तके सुपूर्द करण्यास सुरुवात बेळगांव : सीमा लढ्यातील पहिले हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कंग्राळी खुर्द गावातून तीन हजारहून अधिक सह्यांचे पुस्तक शनिवारी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच आंबेवाडी गावातील सह्या घेतलेले पुस्तकही अर्जुन बांबू कातकर, लक्ष्मण शटू कातकर, देवाप्पा शहापूरकर, शिवाजी …
Read More »शिव, बसव, आंबेडकर जयंतीत डॉल्बीचा दणदणाट बंदच
पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर; नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांचे आदेशानुसार सर्वत्र डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्यात आली. सण, समारंभ, विविध जयंतीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या मिरवणुकामध्ये मोठ्या आवाजात डॉल्बी, डीजे लावल्याने त्याचा वृद्ध नागरिक, महिला,व रुग्णावर आघात होत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन शिव, …
Read More »ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक यंदा अधिक शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे. शिवजयंतीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात …
Read More »तुरमुरी कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचा टाळ-मृदंगाच्या गजरात मोर्चा
बेळगाव : तुरमुरी येथील बेळगाव महापालिकेचा कचरा डेपो त्वरित बंद करून स्थलांतरित करावा, या मागणीसाठी आज तुरमुरी ग्रामस्थांनी बेळगावमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात अनोखा मोर्चा काढला. हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या दहा वर्षांपासून शहरातील कचरा गावात टाकला जात असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप
बेळगाव : डी. देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पात्र महिला लाभार्थ्यांना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात एकूण १८ लाभार्थ्यांना शिलाई मशीन देण्यात आल्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे …
Read More »कसाई गल्ली-भीमज्योती मार्गावर समस्यांचे साम्राज्य
बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून बेळगावमध्ये मोठ्या उत्सहाने तयारी सुरू आहे. मात्र, शहरातील कसाई गल्ली परिसरातील दुरावस्था अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा पुरावा देत असून, महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतरही कोणतीही कृती न केल्याने संताप व्यक्त होत आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगावमधील कसाई गल्ली मार्गावरून …
Read More »बचाव पथकाकडून गरुडाला जीवदान
बेळगाव : येथील फॅमिली कोर्टाचे प्रिन्सिपल जज श्री. जी. व्ही. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानावरून मिळालेल्या तातडीच्या कॉलनंतर एका जखमी गरुडाचा यशस्वी बचाव करण्यात आला. झाडावर धडक दिल्यामुळे हा गरुड जखमी अवस्थेत आढळून आला होता. माहिती मिळताच बचाव पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विक्की मेहता, शशिकांत आंबेवाडकर, गौतम श्रॉफ आणि मायकेल …
Read More »डॉ. श्रुती पानसे ११ व १२ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत शिक्षकांची कार्यशाळा
बेळगाव : डॉ. श्रुती पानसे ह्या महाराष्ट्रातील मेंदू आधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून त्यांनी ‘मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र’ या विषयात पीएच.डी. केली आहे. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘चिकूपिकू’ या मुलांच्या आवडत्या मासिकाच्या त्या संस्थापक संपादक आहेत. …
Read More »बिजगर्णी हायस्कूलसाठी रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगावकडून २५ बेंच भेट
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ, संचलित बिजगर्णी हायस्कूलला रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगाव या सेवाभावी संस्थेतर्फे पंचवीस बेंच भेट देण्यात आले. त्यानिमित्ताने प्रशालेत बेंच सूपूर्द सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था अध्यक्ष एस. आर. मोरे उपस्थित होते विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta