Monday , November 23 2026
Breaking News

बेळगाव

बृहन्महाराष्ट्र मंडळ सदैव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी : दिलीप कुंभोजकर

  अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर यांचा बेळगाव येथे जाहीर सत्कार बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या सर्वोच्च मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पदाधिकारी श्री. दिलीप कुंभोजकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सीमाभागाची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या बेळगाव नगरीस अधिकृत भेट दिली. या ऐतिहासिक प्रसंगाचे …

Read More »

एकदंत युवक मंडळाचा अनोखा उपक्रम… आश्रमातील मुलांच्या हस्ते गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ

  बेळगाव : सार्वजनिक श्री एकदंत युवक मंडळ एस टी एम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने सामाजिक भान राखत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे नंदन मक्कल धाम आश्रम येथील लहान मुलाच्या हस्ते तसेच श्री. मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या शुभ हस्ते मुहुर्तमेढ करण्यात आली. यावेळी गजराज सेवेकरी …

Read More »

गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती?

  सण-उत्सवाच्या काळात बदली करू नये, नागरिकांमधून व्यक्त होत आहे सूर बेळगाव : पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तपदी झालेली बदली ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनाकडून ही बदली तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत लेखी आदेश पुढील एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता …

Read More »

संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा यांची मल्लखांब स्पर्धेत चमकदार कामगिरी!

  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगावी येथील विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील गुडिलोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्या भारती दक्षिण मध्य क्षेत्र मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोच्च पारितोषिके पटकावली. निकाल – विभागीय स्तर (राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड): U-17 मुली: नक्षुषा कडोलकर (प्रथम), गुंजन चौगुले (द्वितीय), …

Read More »

गणेशोत्सवासाठी बेळगाव पोलिसांची ‘सिंगल विंडो’ व्यवस्था

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या सहज आणि एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून ‘सिंगल विंडो’ अर्थात एक गवाक्ष व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पासून शहरातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी, …

Read More »

गोकाकमध्ये पहाटे रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांचा छापा

    गोकाक : गोकाक शहरात रविवारी पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा रौडीशीटरांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकून तपासणी केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. डीवायएसपी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सीपीआय श्रीशैल बाकोड, गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते, ग्रामीण पीएसआय के. वालिकर …

Read More »

मराठीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान

  बेळगाव : कर्नाटक सरकारने प्राथमिक शाळांमधील १५,००० शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना स्थान न दिल्याने, मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी तातडीने आवाज उठवत संबंधित प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर या …

Read More »

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रथम आंबा, फणस, जांभूळ, कलम, सावर, इत्यादी जातीची झाडे लावण्यात आली. त्यानंतर दुदाप्पा बागेवाडी यांनी प्रास्तविकमध्ये पर्यावरण विषयी माहिती दिली. राजु …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती राज्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक ओमकार देसाई, राजेंद्र भातकाडे, विद्याभारती …

Read More »

मराठा बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

बेळगांव : मराठा बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2025-2026 च्या सरकारी …

Read More »