Monday , August 31 2026
Breaking News

संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा यांची मल्लखांब स्पर्धेत चमकदार कामगिरी!

Spread the love

 

बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगावी येथील विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील गुडिलोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्या भारती दक्षिण मध्य क्षेत्र मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोच्च पारितोषिके पटकावली.
निकाल – विभागीय स्तर (राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड):
U-17 मुली: नक्षुषा कडोलकर (प्रथम), गुंजन चौगुले (द्वितीय), तनिष्का भांबुरे (तृतीय)
U-17 मुले: समर्थ नरगुंद (प्रथम), खांडू पाटील (द्वितीय), पृथ्वीराज पाटील (तृतीय), जयवर्धन पाटील (पाचवा)
U-14 मुली: उल्का मोरे (राखीव)
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! या यशासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका आरती पाटील, प्रशिक्षक सूरज, पी.ई. शिक्षक श्रीकांत आणि शिक्षिका श्रीदेवी यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बृहन्महाराष्ट्र मंडळ सदैव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी : दिलीप कुंभोजकर

Spread the love  अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर यांचा बेळगाव येथे जाहीर सत्कार बेळगाव : बृहन्महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *