करंबळच्या एक एकर जमिनीचा परस्पर व्यवहार करण्याचा प्रयत्न; दोघे पोलिसांच्या रडारवर बेळगाव : जमीन व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत असताना, आपणच जमिनीचे मूळ मालक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचा डाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यातील करंबळ येथील तब्बल एक एकर कृषी जमिनीचा परस्पर …
Read More »श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 23/08/2026 रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बँकेचे मॅनेजर श्री. संकोच कुंदगोळकर यांनी बँकेच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. व अहवाल साली बँकेच्या मयत झालेल्या …
Read More »बेळगावात ४३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युदो स्पर्धेला सुरुवात
बेळगाव : कर्नाटक ज्युदो असोसिएशन, बंगळूर आणि बेळगाव जिल्हा ज्युदो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७चे उद्घाटन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते झाले. बेळगाव येथील युवा सक्षमीकरण व क्रीडा सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …
Read More »दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात आमदार अभय पाटील जखमी
दिल्ली : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या कारला रविवारी रात्री दिल्ली येथे भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार अभय पाटील यांच्यासह कारमधील सर्वजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दिल्लीतील ए.पी. एस्टेट परिसरातील रस्त्यावर रविवारी रात्री सुमारे ९.३० वाजता इनोव्हा आणि स्विफ्ट …
Read More »एक लाखांहून अधिक बेलपत्रांचा हार कपिलेश्वर चरणी!
बेळगाव : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात उद्या, सोमवारी, भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान कपिलेश्वरांना एक लाखांहून अधिक बेलपत्रांची भव्य माळ अर्पण करण्यात येणार असून, या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी होणार आहेत. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिरात …
Read More »श्रावणभक्तीचा जागर! वैजनाथ मंदिरात कुद्रेमानीच्या भाविकांचा सामूहिक प्रसाद
कुद्रेमानी : श्रावणमास म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शिवआराधनेचा पवित्र महिना. याच श्रावणमासाच्या प्रारंभानिमित्त देवरवाडी येथील प्राचीन वैजनाथ मंदिरात कुद्रेमानीच्या भाविकांच्या वतीने सामूहिक प्रसादाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कुद्रेमानीहून आषाढी वारीला देवदर्शनासाठी गेलेले रवी पाटील, सुरेश पाटील, …
Read More »CEIRच्या मदतीने मार्केट पोलिसांनी शोधले १२३ हरवलेले मोबाईल
बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी तब्बल १२३ मोबाईल फोन शोधून काढले आहेत. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी १ जानेवारी ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CEIR पोर्टलच्या …
Read More »ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि रविंद्रनाथ जुवळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक माधव …
Read More »मृत व्यक्तीच्या बनावट स्वाक्षरीने ७२ गुंठे जमीन विकल्याचा आरोप; एकाला अटक
बेळगाव : जमीन मालकाचा तब्बल ६० वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतानाही त्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ७२ गुंठे जमीन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी विष्णू कृष्णराव पाटील (६७, रा. लक्ष्मी नगर, बाळेकुंद्री, के.एच., बेळगाव) याला अटक केली आहे. या प्रकरणी बसय्या बाळय्या पूजेरी (रा. कुरुबर …
Read More »रेनाॅटस् वेलनेसच्या आरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद
बेळगांव : स्कायहायच्या सौजन्याने येथील रेनॉटस् वेलनेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चांगल्या व निरोगी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पुण्याच्या सौ. प्रज्ञा बिर्जे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. प्रारंभी जी. एस. एस. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजक सुहास देशपांडे यांनी प्रारंभी आरोग्याविषयी सखोल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta