बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या कारणावरून एका तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला. ही भीषण घटना उशिरा उघडकीस आली आहे. दुर्दैवी पीडितेची ओळख रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील २४ वर्षीय …
Read More »पायोनियर बॅंकेतर्फे महामानवाला अभिवादन
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बॅंकेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी संचालक रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, गजानन पाटील, गजानन ठोकणेकर, जानेश्वर सायनेकर, सीईओ …
Read More »युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करताना शुभम शेळके यांनी बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, प्रत्येकाला त्यांच्या भाषेत बोलण्याचा अधिकार …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवराज पाटील, उमेश पाटील, सुहास …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : दिनांक १४ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका शाहीन शेख उपस्थित होत्या. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दलितांचा …
Read More »संजीवनी फाउंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी
बेळगाव : संजीवनी फाउंडेशनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मदन बामणे, सल्लागार सदस्य संजय पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची …
Read More »जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यान येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर प्रीती कामकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट बेळगांव जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बेळगांव येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, प्रचलित जिल्हा प्रभारी दुर्गेश मेत्री, सचिव महांतेश कोळूचे, जोतिबा पाटील, वकील …
Read More »युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती साजरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर आणि उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर मॅडम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta