Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द

  बेळगाव : बेळगावचे विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने जारी केला आहे. यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून या दोघांनीही खाऊ कट्टा येथे त्यांच्या पत्नींच्या नावावर स्टॉल घेतला आहे, तसेच नगरसेवक म्हणून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे अशी तक्रार सुजित …

Read More »

गोकाक ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त शाळा-कॉलेजांना ८ दिवसांची सुट्टी जाहीर

  बेळगाव : गोकाक शहरात लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ३० जून २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीसाठी गोकाक शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढले आहेत. गोकाकच्या ग्रामदेवतेची लक्ष्मीदेवी यात्रा ३० जून २०२५ पासून ८ …

Read More »

नदी पाणीवाटप विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावातील कर्नाटक पाणीवाटप विभागाच्या उत्तर विभागांतर्गत विविध प्रकल्पांची कामे केलेल्या कंत्राटदारांनी सुरक्षा ठेवीसाठी आज मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या तीन वर्षांपासून ही देयके थकल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. आज कंत्राटदार थकबाकीची विचारणा करण्यासाठी कर्नाटक पाणीवाटप विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आले असता, त्यांना अधिकाऱ्यांकडून …

Read More »

आडविसिद्धेश्वर स्वामीजींवरील आरोप खोटे : आमदार भालचंद्र जारकीहोळी

  बेळगाव: आडविसिद्धेश्वर मठाचे स्वामीजी मठात एका महिलेसोबत अश्लील कृत करताना पकडल्याच्या प्रकरणावर आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देऊन स्वामीजींवरील सर्व आरोप खोटे असल्याचे समजते. गोकाकमधील आजूबाजूच्या मठाधीशांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती देतं7जारकीहोळी म्हणाले की, पूज्य मठाधीशांवर आरोप करण्यात आला आहे आणि सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट …

Read More »

सीमाप्रश्न तज्ञ समितीत जयंत पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शरद पवार

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी कोल्हापूर मुक्कामी भारताचे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमा प्रश्न व मराठी माणसाच्या समस्यांबाबत चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकांमध्ये सभासदानी व्यक्त केलेल्या भावनांची त्यांना माहिती करून …

Read More »

महानगरपालिकेच्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या २३ व्या कार्यकाळासाठी विविध ४ स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवडणूक बेळगाव महानगरपालिका सभागृहात होणार आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध चार स्थायी समित्यांसाठी नामांकन स्वीकारले जातील. निवडणूक प्रक्रिया दुपारी ३ वाजता सुरू होईल, असे बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त आणि बेळगाव महानगरपालिकेचे …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराला भक्तांकडून एक कोटींचे दान

  सौंदत्ती : दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागरूक धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीची मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. यावेळी १.०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. याबद्दल माहिती देताना सौंदत्ती यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी म्हणाले की, जमा झालेल्या संपत्तीमध्ये एकूण एक कोटी चार लाख रुपये यांचे …

Read More »

उस्ते गोवा येथील वारकरी दिंडीचे सुळगा (हिं.) येथे स्वागत

  सुळगा (हिं.) : “टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरीची वीणा”… “माऊली – तुकोबा” निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा”… आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या …

Read More »

आमदार आसिफ सेठ यांनी केला शहराचा पाहणी दौरा…

  बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहराचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार आसिफ सेठ यांनी आज बेळगावातील किल्ला तलाव, अमन नगर, महावीर नगर आणि पंजी बाबा परिसरात भेट देऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी …

Read More »

विद्युत तारा शेडवर पडून तीन म्हशी आणि घोड्याचा मृत्यू

  बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून तीन म्हशी आणि एका घोड्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरळीमट्टी गावात ही घटना घडली. गावातील शंकर समगार यांच्या म्हशी आणि घोडा एका शेडमध्ये बांधलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या आणि गुरांवर पडल्या. या प्रकरणात, तीन म्हशी आणि …

Read More »