बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चन्नम्मा सर्कल जवळ जमलेल्या हजारो आरसीबी चाहते जमले होते त्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला. चन्नम्मा सर्कलजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. आरसीबी जिंकताच, लोकांचा जल्लोष आणि नाच मर्यादेपलीकडे गेला. हे बराच वेळ चालू राहिल्याने …
Read More »जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या बढतीची शक्यता
बेळगाव : कर्नाटक राज्य पोलिस विभागाने केंद्र सरकारकडे एकाच वेळी २० उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदे व एक डीजीपी पद नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे सेवेंत वरिष्ठतेनुसार अनेक एसपी अधिकाऱ्यांना एकाचवेळी बढती मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांचे नाव आहे. तसेच यापूर्वी बेळगावला पोलिसप्रमुख …
Read More »असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार; ऑडिट होईपर्यंत हंगामी कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड या संस्थेमध्ये जमिनीचा गैरव्यवहार तसेच आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने संघटनेचे सभासद रस्त्यावर उतरले आहेत. असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडीकॅपड या संस्थेचे पदाधिकारी व सभासदानी जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाचा फारसा परिणाम न झाल्याने संस्थेच्या काही …
Read More »संजीवीनी विद्याआधाराने दिला विद्यार्थिनीला शैक्षणिक आधार अश्विनी पुजारीला घेतले दत्तक
बेळगाव : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या वतीने संजीवीनी विद्याआधारच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी या गावची विद्यार्थिनी अश्विनी पुजारी हिला तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दत्तक घेण्यात आले आहे. अश्विनी पुजारी हिने दहावीच्या परीक्षेत ६२० गुण घेतले असून पुढे आय आय टी मधून अभियंता होण्याचे स्वप्न …
Read More »“आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
बेळगाव : “आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा सरकारचा घाट थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्वच नद्यांचे रक्षण व्हावे, अशी मागणी भव्य मोर्चाद्वारे पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य …
Read More »लिंगराज महाविद्यालयाचा क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम २०२४-२५ चा समारोप सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : आम्हाला अशा तरुणांची गरज आहे जे नवीन जीवनातील समस्यांना तोंड देतील. तंत्रज्ञानाने ज्या समस्या देऊ केल्या आहेत आणि सोडवू शकतील . व्यवस्थेत येण्यासाठी समाजाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकतर तुम्ही अधिकारी म्हणून सरकारमध्ये किंवा तुम्हाला राजकारणात येवू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम …
Read More »नूतन पोलीस आयुक्तांना बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने शुभेच्छा!
बेळगाव : कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स व बेळगावी डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने आज मंगळवार सायंकाळी बेळगांवचे नूतन पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस मुख्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. संघटनेचे सचिव श्री. राजेश लोहार यांनी त्यांचा व्यायामपटू व संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; विविध समस्यांबाबत चर्चा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मंगळवार दिनांक ३ जून २०२५ रोजी बेळगांवचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी लोकसभा २०२४ निवडणुकांवेळी शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी असलेल्या परवाना बंदूक सरकारी नियमांनुसार खानापूर शहर पोलिस ठाण्यात जमा केल्या …
Read More »खासबागमधील टपरी बाजार बनला मद्यपिंचा अड्डा…
बेळगाव : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकादरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर उभारण्यात आलेला टपरी बाजार प्रत्यक्षात धोबीघाट व मद्यपिंचा अड्डा बनल्याने परिसरातील नागरिक मद्यपींच्या गैरप्रकारामुळे हैराण बनले आहेत. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर …
Read More »आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी मंदिरातून विशेष पूजा…!
बेळगाव : सततच्या संघर्षानंतर, विराट कोहलीचा आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि चाहते आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. आरसीबी चाहत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील धर्मत्ती गावातील देवी महालक्ष्मीची प्रार्थना करून आरसीबीच्या विजयासाठी चाहत्यांनी अभिषेक आणि पूजा केली, यावेळी आरसीबीने ट्रॉफी जिंकावी अशी मनोमनी इच्छा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta