Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचा आक्रमक पवित्रा; केंद्राशी थेट चर्चा, सर्वोच्च न्यायालयातील लढ्यास नवी धार

  मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, मंगळवारी विधानभवनात झालेल्या सर्वपक्षीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पुढील कायदेशीर आणि राजकीय लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली. सीमा प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. सीमाभागातील …

Read More »

हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा, नामफलकासाठी १३ जुलैला श्रीराम सेनेचा एल्गार

  बसस्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळावर सावरकरांच्या प्रतिमा उभारण्याची मागणी; स्मृती जतनासाठी राज्य सरकारकडे निवेदन बेळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वास्तव्य हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक वारसा असून त्या स्मृतीचे जतन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा व नामफलक तातडीने उभारावा, तसेच बेळगावच्या …

Read More »

कन्नडमधील ‘एसआयआर’ फॉर्म्सच्या अडचणी सोडवण्यासाठी म. ए. समितीकडून रोज दोन तास मदत केंद्र

  बेळगाव : वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंड मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुरेश रेडेकर, वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेअंतर्गत मिळणारे फॉर्म्स हे कन्नड भाषेत असल्यामुळे, वडगाव आणि परिसरातील …

Read More »

एनडब्ल्यूकेएसआरटीसीची विशेष ‘वर्षा पर्यटन’ बससेवा ११ जुलैपासून 

  बेळगाव : जुलै महिना सुरू होताच पश्चिम घाट परिसर हिरवाईने नटतो, डोंगरकपारींमधून फेसाळणारे धबधबे कोसळू लागतात, जलाशय तुडुंब भरून वाहू लागतात आणि निसर्गप्रेमींना वर्षा पर्यटनाची मोहिनी घालू लागतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या निसर्गसौंदर्याचा आनंद सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावा, यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) यांनी …

Read More »

धावत्या बसमधून थुंकलात तर दंड अटळ!

  एनडब्ल्यूकेआरटीसीचा कठोर निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य बेळगाव : बस प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध करण्यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेआरटीसी) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे धावत्या बसमध्ये तंबाखू, गुटखा किंवा पानमसाल्याचे सेवन करून खिडकीतून थुंकणाऱ्या प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे …

Read More »

बळ्ळारी नाल्यामुळे पुराचा धोका; जलपर्णी-कचऱ्यामुळे हजारो एकर शेती धोक्यात!

  बेळगाव : बळ्ळारी नाल्याला यंदा मोठा पूर आल्यास नाल्यातील जलपर्णी, गाळ आणि शहरी भागातून वाहून आलेला कचरा थेट शेतजमिनीत शिरून हजारो एकर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. शहापूर, वडगाव, अनगोळ, माधवपूर, जुने बेळगाव, हालगा …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात आज उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (८ जुलै) रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यासंदर्भात पुढील वाटचालीच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील …

Read More »

हनिवेल शाळेला दुहेरी मुकूट; देवेंद्र जिंनगौडा, शांतिनिकेतन शाळेना विजेतेपद

  बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात हनिवेल स्कूलने दुहेरी मुकुट संपादन केले तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल यांनी हि विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी मधील शाळांना उद्या सुट्टी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या …

Read More »

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ९ जुलैला बेळगाव दौऱ्यावर; विकासकामांचा घेणार आढावा

  सुवर्ण विधानसौधात उच्चस्तरीय बैठक; विविध खात्यांच्या प्रगतीचे करणार परीक्षण, अधिकाऱ्यांना देणार महत्त्वाचे निर्देश बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गुरुवार, ९ जुलै रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून, बेळगाव प्रादेशिक विभागस्तरीय विविध शासकीय खात्यांच्या कामकाजाचा आणि विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत …

Read More »