बेळगाव : जैतनमाळ खादरवाडी परिसरातील एका शेतात विजेच्या धक्क्याने येळ्ळूर गावातील एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी घडली. राहुल पाटील (वय ३२) रा. येळ्ळूर असे त्यांचे नाव आहे. आज सकाळी साधारण ८ च्या सुमारास खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे …
Read More »राष्ट्रीय महामार्गावरील इटगी क्रॉसजवळ टँकर धडकल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू
कित्तूर : कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्गावर टँकरने धडक दिल्याने तीन कामगार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. रामचंद्र, महेश आणि रामण्णा अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सर्व कामगार राष्ट्रीय महामार्गावर काम करत होते. यामधील भीमाबाई, लक्ष्मीबाई आणि अनुश्री या तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना …
Read More »“चक दे” महिला क्रिकेट स्पर्धेमुळे बेळगावात उत्साहाचे वातावरण
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली आणि NXT लेव्हल फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने “चक दे” महिला ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन किकफ्लिक्स क्रिकेट टर्फ, बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेला शहरातील आठ महिला संघांचा सहभाग लाभला. स्पर्धेचे उद्घाटन बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार यांच्या हस्ते करण्यात …
Read More »अल्पवयीन सामूहिक अत्याचार प्रकरणी: पाच जण ताब्यात
बेळगाव : अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले. ते रविवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पीडित मुलगी आणि आरोपी मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. अल्पवयीन मुलीशी मैत्री करणाऱ्या एका आरोपीने तिला …
Read More »बेळगावात अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून सामूहिक अत्याचार
बेळगाव : बेळगावमध्ये आणखी एक सामूहिक अत्याचार घडला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये एका मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. ही घटना घडण्यापूर्वीच आणखी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार घडल्याचे वृत्त समजले आहे. सहा जणांच्या टोळीने मुलीवर …
Read More »झाकोळलेल्या यशाला कौतुकाची थाप; प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी…
बेळगाव : कुमारी संयुक्ता अविनाश भातकांडे या विद्यार्थीनीने 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत 95.52% गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळविले असून वनिता विद्यालयात ती मराठी माध्यमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 2 मे रोजी हा निकाल आला पण परिस्थितीमुळे हे यश गेले महिनाभर झाकोळले गेले होते. संयुक्ताने हे यश …
Read More »‘क्लब रोड’चे ‘बी. शंकरानंद मार्ग’ असे नामकरण!
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद हे बेळगाव जिल्ह्यात जन्माला आले आणि त्यांनी बेळगावची कीर्ती संपूर्ण देशात, दिल्लीपर्यंत पोहोचवली. ते बेळगावचे एक अभिमानास्पद सुपुत्र होते, असे मत माजी राज्यसभा सदस्य आणि के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. आज बेळगाव जिल्ह्याचे माजी खासदार, दिवंगत बी. शंकरानंद …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे ‘नो टोबॅको डे’ जनजागृती कार्यक्रम
बेळगाव : ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे तंबाखू विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत, तंबाखूचे दुष्परिणाम समजावणारे आणि “तंबाखू टाळा” हा संदेश देणारे पोस्टर व स्टिकर्स शहरातील महाविद्यालये, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. या जनजागृती मोहिमेत जायंट्स ग्रुप ऑफ …
Read More »बेळगावमध्ये तीन ठिकाणी लोकायुक्त छापे
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकले आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे बागलकोट, गदग, हावेरी जिल्ह्यांमध्ये छापे टाकून तपासणी केल्यानंतर, बेळगावमध्येही छापे टाकण्यात आले. बेळगाव येथील देवराज अरस विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धलिंगप्पा यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. बेळगाव येथील कार्यालय, बेळगाव विद्यानगर …
Read More »यंग बेळगाव फाउंडेशनची कार्यतत्परता; मनोरुग्णास दिला मदतीचा हात…
बेळगाव : बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध गंभीर जखमी आणि अर्ध नग्नावस्थेत पडलेल्या एका मनोरुग्ण इसमाच्या मदतीला धावून जाताना सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज घडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta