बेळगाव : आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास अधिकारी सेक्रेटरी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. आंबेवाडी ग्रामपंचायतचे सेक्रेटरी नागाप्पा बसाप्पा कोडली हे काल सोमवारी दुपारी आपल्या मोटरसायकलवरून …
Read More »महिलाना प्रोत्साहनाचे वेदांत फौंडेशनचे काम कौतुकास्पद
बी. बी. देसाई; महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन बेळगाव : महिला आज अबला राहिली नसून, ती सबला बनली आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने ती सक्षमपणे कार्य करीत आहे. महिलांमध्ये जागृती करून त्याना प्रोत्साहन देण्याचे वेदांत फौंडेशनचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे विचार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. देसाई यांनी …
Read More »अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गभर्वती
बेळगाव : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असेच एक सैतानी कृत्य बेळगावातील कुलगोड येथे घडली आहे दोन मुलांच्या बापाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्या अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याची घटना घडली असून या घटनेने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बेळगावातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना …
Read More »वैदिक विज्ञान पुस्तकाचे दिव्य प्रकाशन
बेळगाव : पुणे येथील पुणे विद्यापीठाचे धातूशात्र अभियांत्रिक विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन केशव फडके (वैदिक शास्त्र, तंत्र, मंत्र, यंत्र विशारद) लिखित रोगमुक्तीसाठी वैदीक विज्ञान या मराठी एव कन्नडा पुस्तकाचे प्रकाशन केएलएस आएएमइआर (Imer) हिंदवाडी बेळगांव सभागृहात संपन्न झाले. वैदीक विज्ञान पुस्तकाचे लेखक डॉ. मोहन केशव फडके, सौ.मंगला फडके, …
Read More »आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी आनंदवाडी आखाडा सज्ज
अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे बुधवारी (दि. १२) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आनंदवाडी आखाड्यात होणाऱ्या य कुस्ती मैदानाची उत्सुकता कुस्तीप्रेमींमध्ये वाढली आहे. या कुस्ती मैदानात अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार आहे. याशिवाय इराणचे तीन मल्ल भारतातील अव्वल पैलवानांशी …
Read More »बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील जलवाहिनीला गळती….
बेळगाव : बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेली दोन वर्ष झाली वेळोवेळी येथील व्यापाऱ्यांकडून अनेक तक्रारी केल्या पण त्याचा यतकिंचीतही परीणाम वाॅटर सप्लाय बोर्डाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झाला नाही. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जावी….
Read More »….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; वाटाळ नागराजने ओकली गरळ!
बेळगाव : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशी गरळ कन्नड चळवळीचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी ओकली आहे. बऱ्याच वर्षानंतर बेळगावात आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, …
Read More »चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली; 15 जण किरकोळ जखमी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे 10 ते 15 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळी ग्रामस्थ व 108 रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात …
Read More »मराठी विद्यानिकेतन येथे भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन येथे चॅम्पियन्स ट्रॉफी फत्ते केलेल्या भारतीय संघाचा कौतुक सोहळा दिमाखदार करण्यात आला. कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, याला भारतीय फिरकीपटूंची मिळालेली उत्तम साथ या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलँडला नमवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनी नाशिक ढोलच्या गजरात टीम इंडियाचे कौतुक केले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या …
Read More »स्वतःच्या कवितेवर कवीने निष्ठा ठेवली पाहिजे : वैशाली माळी
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन बहारदार रंगले :मराठी भाषा गौरव दिवस आणि महिला दिनानिमित्त आयोजन बेळगाव : मराठी कवितेतल्या कवींची जी नावे घेतो त्यांनी खूप चांगलं काहीतरी लिहून ठेवलं आहे. जर आपण आपल्या कवितेवर निष्ठा ठेवली तर पुढल्या पिढीला आजची नावे मिळतील. ही निष्ठा म्हणजे आपण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta