बेळगाव : बेळगाव आणि गोवा यांचे संबंध जुने आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेळगाव ते गोव्याला जोडण्यासाठीचा मार्ग चांगल्या स्थितीत असण्याची गरज आहे. मात्र सध्याची परिस्थिती कठीण बनली असून चोरला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे. अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय रस्ते …
Read More »विमान प्रवास झाला, आता होणार जीवाची मुंबई
शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची मुंबईत प्रेमभराने स्वागत मुंबई : शांताई व्रुद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या आजी आजोबांना घेऊन शांताई वृद्धाश्रमाची टीम विमानाने आज गुरुवारी दुपारी मुंबईला पोहोचली. मुंबईला पोहोचल्यानंतर पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये आजी-आजोबांचे हर्षभरात सहर्ष स्वागत करण्यात आले. विमानाचा प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलचे आदरातिथ्याने सारेच आजी आजोबा भारावून गेले. …
Read More »महामार्ग हे देशाच्या विकासाचे महामार्ग आहेत : मंत्री नितीन गडकरी
बेळगाव : देशभरातील ग्रीन कॉरिडॉर महामार्ग विकसित करणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे.देशातील प्रमुख शहरांमधील महामार्गाची कामे हाती घेतली जातील आणि प्रवासाचा वेळ कमी करून सुरळीत व सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोलताना केले. बेळगाव जिल्ह्यातील होनगा-झाडशहापुर …
Read More »समादेवी वार्षिक जन्मोत्सव व पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ
बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सेक्रेटरी अमित कुडतुडकर, वैशवानी युवा संघटना अध्यक्ष रोहन जवळी, सचिव रविकल कलघटगी, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन व जागतिक मातृभाषा दिनाच्या औचित्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या स्वरचित कवितांचे कवी संमेलन मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आले. या संमेलनामध्ये शिक्षक गजानन सावंत, मंजुषा पाटील, बी.जी. पाटील, सीमा कंग्राळकर व स्नेहल पोटे यांनी आपल्या स्वरचित …
Read More »युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा-२०२४ दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झालेल्या युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत. प्राथमिक गटाचे विजेते पहिला क्रमांक- परम भावकु पाटील – मराठी विद्यानिकेतन बेळगाव दुसरा क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, …
Read More »क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा आज शुभारंभ
बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव काॕस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज गुरुवार दि. 22 रोजी दुपारी 3 वा. शुभारंभ होत आहे. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे. …
Read More »जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : क्लब रोड बेळगाव येथील रहिवासी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे निकटवर्तीय आणि बेळगाव जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. साधे आणि सज्जन व्यक्ती असलेल्या फैजुल्ला माडीवाले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार …
Read More »अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू : रवींद्र खैरे
मराठा सेवा संघाच्या वतीने बेळगावात शिवजयंती बेळगाव : अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू आहेत. खिशात पैसे नसताना मराठी माणूस लग्न, यात्रा, जत्रा, उत्सवात पैसा उडवतो. याचे कारण समाजातील अंधश्रद्धा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे आहे. कर्जबाजारीपणामुळे शेती घरे विकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, …
Read More »आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबला चॅम्पियनशिप
बेळगाव : नुकताच इचलकरंजी मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 22 सुवर्ण 16 रौप्य व 19 कांस्य अशी एकूण 57 पदके संपादित करून घवघवीत यश संपादन केले. कुमार स्वरूप धनुचे, कुमारी वेदा खानोलकर, कुमारी दिशा होंडी, कुमारी आरोही चित्रगार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta