बोरगाव येथे देवी मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : प्राचीन काळापासून जैन धर्मात देवी, देवता यक्ष्य,यक्षणी यांना मोठे स्थान आहे. जिनेन्द्र भगवंतांच्या समोवशरणामध्ये देवींना पूजा व अलंकाराचे स्थान आहे. चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांनी संपूर्ण भारतभर फिरून जैन धर्मा मधील मुनी परंपरा दाखवली. प्राचीन काळापासून इतिहास असलेल्या जिनधर्म अबाधित राहणार असून …
Read More »बेळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून जनजागृती रॅली
बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे “व्यसनमुक्त बेळगाव शहर” अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थांविरोधात आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आला. अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहिल्याने चांगले जीवन जगू शकता, असे शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी यावेळी सांगितले. बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आज, शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त …
Read More »नियती फाउंडेशनतर्फे कांचन पाटीलला शैक्षणिक शिष्यवृत्ती
बेळगाव : बेळगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनतर्फे नर्सिंग कॉलेजची गुणवंत विद्यार्थिनी कांचन पाटील हिला दहा हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत यांच्यासह कांचन हीचे पालक यावेळी उपस्थित होते. कांचन ही डॉ. रवी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग …
Read More »मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार; बेळगावात आणखी एक घृणास्पद कृत्य
बेळगाव : मतिमंद मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील बेळवट्टी गावात ही घटना घडली असून बापाने केलेल्या या कृत्यामुळे सदर मुलगी गरोदर झाली आणि तीने एका मुलाला जन्म दिला आहे. आई गमावलेल्या मानसिक आजारी मुलीवर बापाकडून घरात सतत अत्याचार होत होता. सदर मतिमंद तरुणी गरोदर राहिल्यानंतर स्थानिकांना संशय …
Read More »विवाह सोहळ्यातील लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा अटकेत
बेळगाव : विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव इम्तियाज मोहम्मदगौस हुबळीवाले (वय 63, रा. वीरभद्रनगर बेळगाव) असे आहे. याबाबतची …
Read More »पायोनियर बँकेच्या दोन संचालकांचे संचालकपद रद्द
बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या दोन विद्यमान संचालकांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश सहकारी खात्याच्या निबंधकाकडून आला आहे. बँकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत असल्याने खळबळ माजली आहे. याबाबतचे वृत्त असे की बँकेचे संचालक रवी अर्जुन दोडन्नावर आणि लक्ष्मी दत्ताजी कानूरकर हे संचालक मंडळाच्या तीन बैठकीना सलग …
Read More »महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांसाठी रोजगार व उद्योगासाठी आर्थिक पाठबळ द्यावे : धनंजय पाटील
बेळगाव : आज बेळगाव येथे महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार श्री. धैर्यशील माने व मुखमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे हे बेळगावमध्ये आले असता, त्यांनी वैद्यकीय कक्षाची सीमावासीयांची मदत व्हावी व त्याचा लाभ सीमाभागातील जनतेला व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले. यावेळी ज्या …
Read More »मराठी फलक असतील तिथेच व्यवहार करा; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ठराव
बेळगाव : मराठी फलकांवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासन व कन्नड दुराभिमान्यांना जशात तसे उत्तर देण्यासाठी मराठी फलक असतील त्या ठिकाणीच व्यवहार करावेत, असा ठराव गुरुवारी (दि. ४) मराठा मंदिरात झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रशासनाच्या कानडीकरणाच्या फतव्याचा निषेध करण्यात आला. …
Read More »महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ
बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, येथील एका भगिनीला उपचारांसाठी निधी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेळगावात मराठा मंदिर सभागृहात आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय …
Read More »गायिका अंतरा कुलकर्णीची श्री समादेवी मंदिराला भेट
बेळगाव : बेळगावची कन्या आणि संपूर्ण जगात पाहत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोची उपविजेती अंतरा कुलकर्णी हिने दर्जेदार गाण्यांची मालिका सादर करत उपविजेतेपदाचा मान पटकाविला. या स्पर्धेतील उपविजेती अंतरा उमेश कुलकर्णी हिने बुधवारी समादेवी गल्लीतील श्री. समादेवी मंदिरला भेट देऊन दर्शन घेऊन आशीर्वाद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta