Monday , September 21 2026
Breaking News

बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारला अपघात

Spread the love

 

बेंगळुरू : बेंगळुरू विधानसौधासमोर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारचा अपघात झाला असून ते किरकोळ जखमी झाले असल्याचे समजते.

आमदार महंतेश कौजलागी यांच्या गाडीला आमदार घरातून येताना दुसऱ्या कारने धडक दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कब्बनपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *