क्रांती फाउंडेशन बेळगाव व भारतीय संस्कृती फाउंडेशनचा अप्रतिम उपक्रम बेळगाव : मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंडळ हायस्कूलमध्ये भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगाव व क्रांती फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त माध्यमातून मंडोळी हायस्कूल येथे व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, बाल हक्क कायदे, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक जीवन कसे यशस्वी करावे या …
Read More »गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर “एक खिडकी” सुविधा उपलब्ध करू
पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांची माहिती बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना येत्या गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्याची लेखी परवानगी मिळणे सोईस्कर होण्यासाठी गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर “एक खिडकी” सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन देण्यासोबत गणेशोत्सव शांततेत पार पाडवा यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांची तसेच प्रत्येक …
Read More »कंत्राटदारावर दुबार रस्ता डागडुजीची नामुष्की!
बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहराच्या दक्षिण भागात तथाकथित विकासकामांचा सपाटा लावण्यात आला होता पण हा विकास पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे कंत्राटदारावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्याची वेळ आली आहे. अनगोळ- वडगाव रस्त्याची मागील आठ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनगोळ- वडगाव …
Read More »25 ते 27 ऑगस्टदरम्यान शहरात पाणीपुरवठा खंडित!
बेळगाव : शुक्रवार दि. 25 ऑगस्ट ते रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत शहरात पाणीपुरवठा खंडित होणार आहे. हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हेस्कॉमकडून 10 एमव्हीए 110/33 केवी पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे, असे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी …
Read More »विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित प्रांतीय व क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी शाळेने विजेतेपद पटकावित विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघपात्र ठरले आहेत. या स्पर्धेत प्रांतीय स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बालभारती गुलबर्गा …
Read More »प्रभू यत्नट्टी यांना दिलासा; सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगिती
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची कायमस्वरूपी सनद रद्द करण्याच्या राज्य बार कौन्सिलच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे अशी माहिती वकील यत्नट्टी यांनी ‘बेळगाव वार्ता’शी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसापूर्वी कर्नाटक बार कौन्सिलने बेळगाव बार असोसियएशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची वकिलीची …
Read More »मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईची नवलतीर्थ जलाशयात आत्महत्या
बेळगाव : मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईने नवलतीर्थ जलाशयाच्या मागील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियदर्शनी लिंगराज पाटील (वय 40, रा. सप्तपूर, धारवाड) यांनी आत्महत्या केली. प्रियदर्शिनीचा नवरा लिंगराज ऑस्ट्रेलियात इंजिनीअर आहे. आजारपणामुळे मुलगा अमर्त्यला सांभाळण्यासाठी आई प्रियदर्शिनी आली होती. मुलाच्या आजारपणामुळे अत्यंत चिंतेत असलेल्या प्रियदर्शिनीने नवलतीर्थ …
Read More »राहुल जारकीहोळी अडकले बिम्सच्या लिफ्टमध्ये!
बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मुलगा व युवा नेते राहुल जारकीहोळी ३० मिनिटांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकले. नागापंचमीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दूध वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी रुग्णांसाठी राखीव असलेल्या लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाताना लिफ्ट अचानक …
Read More »चव्हाट गल्लीतील देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम गल्लीतील पंचमंडळ, महिला मंडळ, युवा वर्ग व सर्व भक्त मंडळ मिळून हा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी पार पाडतात. आज दिनांक 21 रोजी सकाळी 9.00 वाजता पहिला सोमवार निमित्त चव्हाटा मंदिर येथून पूजा करून …
Read More »दोन आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांना अटक; कुडची पोलिसांची कारवाई
रायबाग : दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून चोरलेले ट्रॅक्टर, एक टिलर आणि दुचाकी कुडची पोलिसांनी जप्त केली. रायबाग तालुक्यात अलीकडे चोरीच्या घटना वाढत आहेत. ट्रॅक्टर चोरीबाबत कुडची पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पीएसआय एस. बी. खोत यांनी दोन आंतरराज्य चोरांना अटक करून त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta