बेळगाव : दोदवाड (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) गावातील ईदगाहसाठी असलेल्या 2 एकर जमिनीची नोंद सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममधून काढून 9 नंबर कॉलममध्ये करावी अशी मागणी दोदवाडच्या जुम्मा मस्जिद कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दोदवाड येथील जुम्मा मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या …
Read More »बेकिनकेरे येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; 10 जण जखमी
बेळगाव : शेतजमिनीच्या वादातून बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे गुरुवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 50 जणांच्या टोळक्याने तलवारी, लाठ्या, काठ्यांनी मारहाण केल्याने दुसऱ्या गटातील 10 जण जखमी झाले. त्यामुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. केवळ मारहाणच नव्हे तर भात पेरणी केलेली शेती ट्रॅक्टरने नांगरली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात …
Read More »जीवनविद्या मिशनतर्फे रविवारी गुरुपौर्णिमा
बेळगाव : जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, बेळगावच्यावतीने रविवार दि. २ जुलै रोजी मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सद्गुरु वामनराव पै यांचे अनेक नामधारक एकत्र येणार आहेत. या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन, प्रबोधन आणि श्री …
Read More »अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात?
बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी मण्णीकेरी कुटुंबीयांनी केली असल्याचे समजते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक मण्णीकेरी यांना पहाटे 3 वाजता …
Read More »शांताई विद्या आधार अंतर्गत गरजू विद्यार्थिनीला मदत
बेळगाव : शांताई विद्या आधार योजना या माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या योजनेअंतर्गत आज एका गरजू विद्यार्थिनीला दिलासा देताना तिला शैक्षणिक शुल्काची मदत करण्यात आले. माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शांती विद्या आधार योजनेअंतर्गत आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर …
Read More »बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात, शांततेत
बेळगाव : बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजाचे नमाज पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी या ईदचे नमाज पठण करून मुस्लिम बांधव …
Read More »उपतहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. मूळचे गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील, मण्णीकेरी यांनी महसूल विभागात विविध पदांवर काम केले आणि त्यांना उपतहसीलदार पदावर बढती मिळाली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांनी सहायक म्हणूनही त्यांनी …
Read More »पंढरी परब चौथ्यांदा अध्यक्षपदी, लेस्टर डिसोझा उपाध्यक्षपदी
अमित पाटील यांची सचिवपदी तर खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून सलग चौथ्यांदा पंढरी परब यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष राम हदगल होते. बगीच्या हॉटेल्सच्या सभागृहात आयोजित …
Read More »आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे
बेळगाव : आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे बेळगाव उत्तर आयजीपी पदाची अधिकार सूत्रे विकास कुमार यांनी आज स्वीकारली. प्रारंभी आयजीपी कार्यालयाच्या आवारात नूतन आयजीपी विकास कुमार यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस संजीवकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारच्या …
Read More »मराठी प्रेरणा मंचतर्फे १४ मराठी शाळांचा होणार गौरव
बेळगाव : येथील मराठी प्रेरणा मंचतर्फे बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून यशाचा आलेख उंचावत नेणाऱ्या खानापुरातील ताराराणी हायस्कूलला ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहर परिसरात शंभर टक्के निकाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta